1) शासन निर्णय क्रमांक-मातंसं-1716/प्र.क्र.517/39 दिनांक 19 जानेवारी 2018.
2) शासन निर्णय क्रमांक-आसेकें-1725/प्र.क्र.86/मांत(39) 27 मार्च 2025.
3) शासन शुध्दीपत्रक क्रमांक मातंसं-048/प्र.क्र.1/2025 दिनांक 02 जून 2025.
4) जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांची प्रसिध्द जाहिरात /2026 दि. / /2026.
उपरोक्त संदर्भांकीत विषयास अनुसरून अर्ज सादर करण्यात येते की, मी नविन “आपले सरकार सेवा केंद्र” मिळणेकरीता संदर्भ क्र.1 व 2 चे शासन निर्णय व 3 चे शासन शुध्दीपत्रक तसेच संदर्भ क्र. 4 च्या जाहिरातीनुसार दिलेल्या अटी व शर्तीस अधिन राहून अर्ज मागविण्यात येत आहेत.